Author: admin

दौंड – राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा यावेळी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. यामध्ये राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत.याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक प्रवीण परदेशी यांच्यावतीने दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अभियानाला दौंड शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला शनिवार दिनांक ६ जुलै पासून सुरुवात झाली असून ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म विनामूल्य भरून घेतले जात आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरायचा असला तरी याठिकाणी कार्यकर्ते नागरिकांचे ऑफलाइन…

Read More

दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी/ सुरेश बागल दौंड तालुक्यातील नांदूर – सहजपुर विविध कंपन्यांकडून- विशेषतः फिल्टगार्ड कंपनीकडून स्थानिक नागरिकांवर कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी सातत्याने अन्याय होत आहे.या विरोधात गावच्या काही प्रमुख मागण्या घेऊन योगेश बोराटे,सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे,सोमनाथ बोराटे,राजेश पारवे हे युवक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोषणाचा सहावा दिवस यामध्ये प्रामुख्याने फ्लिट-गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड. फेनस ऑटो लिमिटेड, पुष्पम फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, वैष्णवी देवी दूध कंपनी, प्रामुख्याने या कंपन्यातून होणाऱ्या जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहेत तसेच किमान वेतन कायदा आणि गौण खनिज उत्खनन या नियमांना फाट्यावर मारण्याचे काम या कंपन्यांकडून होत असून…

Read More

मुंबई : फेक नरेटिव्हवर कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील. महायुती सरकारच्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा. येत्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शासकीय योजना व अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा शनिवार (ता.६) रोजी षण्मुखानंद सभागृह,मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ‘’एकजुटीने लढुया आणि एकजुटीने जिंकुया’’ असा यशाचा मंत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला. मतदारांच्या विश्वासघाताविरोधातील तो उठाव होता. आम्ही तो धाडसी निर्णय घेतला. त्यापूर्वी सर्व कामे ठप्प होती फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम सुरु…

Read More

प्रतिनिधी योगेश राऊत पाटस जगतगुरु संततुकाराम महाराज यांची पालखी वरवंड येथील गुरुवारचा मुक्काम घेवून भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रोटी घाट अवघड वाट सर करून शुक्रवार (ता.०५) रोजी उंडवडीच्या (ता. बारामती) दिशेने मार्गस्थ झाली, संध्याकाळच्या पाचच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात दौंड तालुक्याचा निरोप घेवून बारामती तालुक्यामध्ये दाखल झाली, संत तुकाराम महाराज यांच्या देहू ते पंढरपुर प्रवासा मधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे,पाटस पासून काहीच अंतरावर असलेला रोटी घाटामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला पाच बैल जोड्यांच्या सहाय्याने घाट पार केला,रोटी घाटामध्ये रोटीच्या ग्रामस्थां कडून पालखीमधील तुकोबांच्या पादुकांची पूजा आणि आरती करण्यात…

Read More

दौंड : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी डाॅ.बी.सी.राॅय सेवा रत्न पुरस्कार दौंड चे सुपुत्र डाॅ.राजेंद्र माने यांना प्रदान करण्यात आला.मुंबई येथील नॅशनल कार्पोरेशन फाॅर इन्स्पिरेशन ॲड डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.डॉक्टर दिनाचे औचित्य साधून दौंड मधील डॉक्टर राजेंद्र माने यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी डाॅ.बी.सी राॅय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी खासदार रवींद्र वायकर उपस्थित होते.डाॅक्टर माने यांनी केलेली रुग्णसेवा तसेच आरोग्य सेवेत केलेल्या समर्पणाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

Read More

दौंड : दौंड शहरामध्ये पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरात गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.दौंड शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक,वाहनचालक, व्यावसायिक सगळेच प्रचंड वैतागलेले आहेत.अष्टविनायक महामार्गावरील सिध्दार्थ नगर, महात्मा जोतिबा फुले चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,धर्मवीर संभाजी महाराज चौक अशा प्रत्येक मुख्य चौकातील रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे दौंड शहरातील नागरिकांसह सिद्धटेक च्या गणपतीला येणारे भाविक वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत.आधिच भटक्या कुत्र्यांचा ताप त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पूढे येत आहे.मोकाट जनावरे…

Read More

दौंड : ‘जग बदल घालूनी घाव,सांगून गेले मला भिमराव’ अशी क्रांतीची घोषणा करणारे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न,लेखक ,लोककवी,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी १०४ व्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील आण्णाभाऊ साठे नगर मधील लहुजी वस्ताद तालीम संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती तसेच लहुजी यंग ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सन २०२४ ची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी गणेश सदाशिव तूपसौंदर्य यांची तर उपाध्यक्षपदी बाबू भाऊसाहेब खुडे यांची निवड करण्यात आली.तसेच कार्यध्यक्ष शुभम तूपसौंदर्य, उपकार्यध्यक्ष अदित्य तूपसौंदर्य, खजिनदार निखिल ससाणे,सहखजिनदार महेश गायकवाड, सचिव…

Read More

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस दौंड शहरात उत्साहात व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.दौंड मधील स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तसेच अन्नदान वाटप करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्रेयस सोनवणे,दौंड शहर अध्यक्ष सचिन गायकवाड, अल्ताफ मुलानी,महिला आघाडी शहर अध्यक्षा मनिषा सोनवणे,काँग्रेस शहर अध्यक्ष हरेष ओझा,मंगेश गायकवाड, दिपक पारदासानी,नवनाथ जगताप, सतपाल सिंग,पंकज नांदखेले, अमित पवार, सोहेल सय्यद, रोहित भिंगारदिवे उपस्थित होते.दिगंबर पवार यांनी मान्यवर लोकांचे स्वागत केले.वैभव शेलार, गिरीष हिप्परगी,संजय बनसोडे तसेच विनोद मराठे यांनी आभार मानले.

Read More

प्रतिनिधी योगेश राऊत पाटस बिरोबावाडी (ता.दौंड ) येथील पाटस-दौंड अष्टविनायक माहामार्गावर शालेय विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी पिकअप गाडीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आयुष राजेश यादव (वय ८, सध्या राहणार बिरोबा वाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे) असे आहे. ही घटना बिरोबावाडी येथील अष्टविनायक रस्त्यावरील मुख्य चौकात घडली आहे. याच चौकात जिल्हा परिषद शाळा आहे. त्याची आई मुलीला व मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना पाटस वरून दौंड दिशेने वेगात जाणाऱ्या पिकअपने रस्ता क्रॉस करत असताना विद्यार्थ्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून काही क्षणात…

Read More

दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी / सुरेश बागल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी, महाराष्ट्रात देखील हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी द्यावी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत इत्यादि मागण्या करिता “सरकार जगाओ” आंदोलनाच्या दुसऱ्या टप्यात आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा (संलग्न भारतीय मजदूर संघ) तर्फे मा.ज्योती कदम निवासी जिल्हाधिकारी पुणे यांना भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष.मा अर्जुन चव्हाण, पुणे झोन अध्यक्ष, सुमित कांबळे, पुणे झोन सचिव निखिल टेकवडे, चंद्रकांत नागरगोजे , राहूल बोडके, उमेश आणेराव , यांनी…

Read More