दौंड | शहरातील प्लेजर ॲकडमी सेंटरच्या विद्यार्थ्यांचे मुंबईत डंका,दौंड मधील प्लेजर ॲकडमीच्या विद्यार्थ्यांनचे इंड्यु स्मार्ट इंक ठाणे (मुंबई) येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विशेष प्राविण्य संपादन केले तसेच अनुष्का शिर्के या विद्यार्थ्यांनी भारतातून तिसरा क्रमांक मिळविला आहे,या यशाबद्दल तीला मुंबई येथे विशेष पारीतोषीक मिळाले आहे.
यास्पर्धेसाठी अविष्कार साळवे, जयदीप रामगुडे,मृंन्म्ई जाधव, वैष्णवी साबळे, ऐश्वर्या डोईफोडे,साक्षी डोईफोडे ,शाफीन काजी, सोहेल शेख, समिक्षा शि़दे, आकांक्षा निपासले, अर्थव निपासले,यश गातवे,यश शिंदे,अमर कुंभार,यश सांवत,ऋतिका गाडगे, समर्थ पाटील,स्वराजली फराटे,समदशी भोसले,श्रैया हिवरकर,श्रेयश हिवरकर,अनुज दिक्षित,अकिल मुलानी,श्रवन शिंदे , अनुष्का शिर्के, प्रिन्स पठारे, शुभम कराडे, समिक्षा जगताप,रणवीर सस्ते,मृदया बर्ग , साईनाथ सापळे या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.