Author: admin
आयुष्यमान भारत योजना कोणासाठी..? हि योजना आर्थिक दुर्बल असणाऱ्या व्यक्तींसाठी असताना धनदांडग्यांचे नावं या योजनेत कोठून आले – ख्रिश्चन एकता मंचाचा सवाल.
दौंड : केंद्रिय आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम आयुष्यमान भारत योजना ही राज्यसरकारने संबंधित योजनेच्या लाभधारक यांची यादी तयार केली आहे या यादीमध्ये अनेक त्रुटी असून, दि. १८ एप्रिल २०२२ रोजी दौंड नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका हद्दीतील रहिवाश्यांची यादी तयार करण्यात आली आहे.आयुष्यमान भारत योजना आर्थिक दुर्बल व्यक्तीसाठी असताना या यादीतील बरीच नावे ही धनदांडग्या श्रीमंत लोकांची आहेत दि. १८ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित झालेली यादी गोळा करण्यासाठी कुठली संस्था काम करत होती व कोणत्या निकषांच्या आधारे काम दिले होते व त्याचा डेटा तपासण्यात यावा तसेच हि यादी रद्द करण्यात यावी व त्या आधारे तयार झालेले आयकार्ड, सर्टीफिकेट…
दौंड नगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर;नागरिकांचे आरोग्य धोक्यात,दौंड नगरपालिकेला गांभीर्य नाही आम आदमी पार्टीचा गंभीर आरोप.
दौंड : नगरपालिका हद्दीतील घनकचरा नियमितपणे उचलला जात नाही,शहरातील अनेक भागात गल्लीत रस्त्याच्या कडेला, शाळा-कॉलेज हॉस्पिटल्स बाजारपेठ येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा प्लास्टीक कचरा व इतर ओला व सुका कचरा साठलेला असतो. नगरपालिका प्रशासनातर्फे नियमित कचरा उचलला जात नाही. काही ठिकाणी प्लास्टीक कचऱ्यामुळे गटारी चेम्बर्स चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावर किंवा परिसरात पसरते,याविषयी आम आदमी पार्टी ने दौंड नगरपालिकेला अनेक वेळा लेखी निवेदन देऊन सुध्दा त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नाही त्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. दौंड नगरपालिकेने केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत लहान व मध्यम शहराच्या पायाभूत सुविधांची विकास योजना (ULD. S.S. M.T.) अंतर्गत भुयारी गटार योजना व…
दौंड मध्ये रणवीर व्यायाम मंडाळाचा ५० वर्धापन दिन उत्साहात साजरा;सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन,सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा गौरव.
दौंड मध्ये रणवीर व्यायाम मंडळाचा ५० वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला,रणवीर व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त “रणवीर” च्या स्मरणिकेचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये दत्ताजी शिणोलीकर,नारायण कावळे,राम दावरा,प्रमोद काकडे,अनिल कटारिया,प्रशांत भंडारी,पोकार ग्रुप,सूर्यकांत जठार,मंगेश वैद्य,प्रल्हाद जाधव,रामेश्वर मंत्री,सचिन कुलथे,प्रताप खानविलकर,दिलीप परदेशी,इत्यादी मान्यवर लोकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल, मा.आमदार रमेश थोरात, मा.नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया,मा.नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, मा.नगरसेवक प्रवीण परदेशी,शिवजयंती उत्सव समितीचे मा.अध्यक्ष गणेश पवार,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड तालुकाध्यक्ष सचिन कुलथे उपस्थित होते. या सोहळ्यासाठी खास…
दौंड शहरात निर्भिड आणि निष्पक्ष “शिववृत्त” या मराठी न्युज नेटवर्क चा उत्साहात व जल्लोषात रंगला लोकार्पण सोहळा.
दौंड शहरात आज निर्भिड आणि निष्पक्ष ” शिववृत्त “या नवीन मराठी न्युज नेटवर्क चे मोठ्या उत्साहात व जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. दौंड नगरीचे पाटील व कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा छ.शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला. यावेळी दौंड शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र खटी,मराठा महासंघाचे सरचिटणीस बाबा पवार,मुख्याध्यापक संघाचे पुणे जिल्हा सचिव प्रसाद गायकवाड, मा.नगरसेवक मोहन नारंग, भीमा पाटस साखर कारखान्याचे मा.संचालक हरिभाऊ ठोंबरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड तालुकाध्यक्ष सचिन कुलथे,मराठा महासंघ युवक आघाडीचे अध्यक्ष रोहन घोरपडे,शिवजयंती उत्सव समितीचे मा.अध्यक्ष सुरेंद्र बलदोटा,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक…
विठ्ठल चरणी लीन होत संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाजाचे दौंड मध्ये “संत नामदेव दिनदर्शिका २०२३”चे उत्साहात प्रकाशन.
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दौंड मधील संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाजाच्या वतीने “संत नामदेव दिनदर्शिका २०२३” चे उत्साहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गजानन रामचंद्र चुंबळकर,उपाध्यक्ष रतन राधाकिसन बोधे,निलेश केशव कोपर्डे,विजय सूर्यकांत बारटक्के,अमित दत्तात्रय हेंद्रे,पांडूरंग गुजर,संतोष रमेश कटारे, संतोष मधुकर कटारे,चेतन कटारे गणेश बावधनकर,मोरेश्वर चुंबळकर मयूर चुंबळकर,विजय कोळेकर संजय जुन्नरकर,अजित फुटाणे,गणेश फुटाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन योगेश गजानन चुंबळकर यांनी केले होते.
दौंड शहरात रंगला खाद्य महोत्सव;दौंड नगरपरिषद,महिला बचत गटाकडून खाद्य महोत्सवाचे आयोजन.खवैय्याकडून महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.
दौंड : नगरपालिकेकडून महिला बचतगटांच्या उत्पादनांस प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गटाच्या वस्तूचे विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते,दौंड नगरपरिषद, महिला बालकल्याण विभाग, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,माझी वसुंधरा अभियान,स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अभियान अंतर्गत दौंड मधील सर्व महिला बचतगटांना मकरसंक्रांतीची भेट म्हणून खाद्य विक्री महोत्सवाचे आयोजन दिनांक १० जानेवारी ते १३ जानेवारी यादरम्यान करण्यात आले होते. दौंड शहरातील नागरिकांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.या महोत्सवात कपडे, स्टेशनरी, भेळ, वडापाव,पाणीपुरी, बिर्याणी,जिगरी पाव, कच्ची दाबेली, बेकरीचे उत्पादने, पुस्तके,गुलाबाची रोपे, पापड,मसाले, कडीपत्ता आणि पालक,वेफर्स,पुरणपोळी,भाकरी, मंच्युरीअन अशे विविध खाद्य खवैय्या प्रेमीसाठी विक्री साठी उपलब्ध होते महोत्सवाचे आयोजन दौंड नगरपरिषदेचे…
डाॅ.हेडगेवार स्मृती समितीच्या वतीने राष्ट्रीय गीत “वंदे मातरम” सामुहिक गायन स्पर्धेचे आयोजन;६९० विद्यार्थ्यांचा सहभाग,वंदे मातरम गायन स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शाळेने पटकावला प्रथम क्रमांक.
कादंबरीकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम या गीताचे रचनाकार होते इ.स १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहले इ.स१८८२ साली प्रकाशित झाले आणि काही दिवसातच हे गीत स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणागीत झाले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डाॅ.हेडगेवार स्मृती समिती च्या वतीने दौंड मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय गीत वंदे मातरम सामुहिक गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत १२ शाळेच्या ६९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धा योगराज मंगल कार्यालय या ठिकाणी घेण्यात आले होते.वंदे मातरम सामुहिक गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दृतीय क्रमांक मंगेश…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) अल्पसंख्याक आघाडीच्या दौंड तालुकाध्यक्षपदी फिरोज तांबोळी तर विद्यार्थी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी अभय भोसले यांची निवड.
दौंड : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशाने व रिपाई ए दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहर व तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( ए)नवीन कार्यकारणी करण्यात आली. दौंड तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या दौंड तालुकाध्यक्षपदी फिरोज तांबोळी यांची निवड करण्यात आली.पुढील कार्यकारणी. दौंड तालुका उपाध्यक्ष रामभाऊ देवडे,दौंड तालुका संघटक अनिकेत सवाने,दौंड तालुका प्रसिद्धी प्रमुख राकेश काळे,विद्यार्थी आघाडीच्या दौंड शहराध्यक्ष अभय भोसले, दौंड शहर युवक संघटकपदी गौतम सोनवणे, दौंड शहर युवक सचिव अजय सावंत,प्रवासी वाहतूक आघाडीच्या दौंड तालुकाध्यक्षपदी संजय अहिरेल्लू, प्रवासी वाहतूक आघाडी दौंड तालुका उपाध्यक्षपदी उज्जलं सुर्वे…
स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, स्वामी विवेकानंद जयंती व मराठा दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन सोहळा दौंड मध्ये जल्लोषात संपन्न.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय व धर्म रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांना घडविणाऱ्या स्वराज्याचे आद्य स्फूर्ती केंद्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा स्वामी विवेकानंद जयंती व मराठा दिनदर्शिका विषय २३ चे प्रकाशन समारंभ मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज चौक दौंड येथे जल्लोषात पार पडला यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला सौ कांचन कुल, सौ शितलताई कटारिया, सौ वैशालीताई नागवडे, सौ मंदाकिनी चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉ. सुरेखा भोसले, सौ स्वाती गिरमकर, सौ अनिता दळवी,…